Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 30, 2011
Visits : 3970

१ भिकारी - जर तुला ५ कोट रुपयांची लॉटरी लागली तर ?२ भिकारी - मी BMW घेऊन त्यात बसून भीक मागेनRead More

May 30, 2011
Visits : 4739

मिठीत येता जरा चांदणीटिपुन घ्यावे ओठांनास्पर्श मल्मली, जरा अधीरसापुन्हा घडावा ओठांनाआभाळाशी सखे, चंद्रहीढगाआडूनी बघतानावेडा तोही तुझ्याचवरतीगीत नव्याने रचतानातुझी पापणी मिटून अलगद ..स्पर्शून जावी ओठांनास्पर्श मल्मली, जरा अधीरसापुन्हा घडावा ओठांनाअंगणातल्या रातराणीच्यागंधबावऱ्या हलचालीशेजेवरती शुभ्र चांदणीमिठीत माझ्या बावरलीआसपासही कुणीच नाहीफक्त चाहूली ओठांनास्पर्श मल्मली, जरा अधीरसापुन्हा घडावा ओठांनाRead More

May 16, 2011
Visits : 4318

माझ्याच भावनांशी, मी खेळलो जरासा,जिंकूनही दुनियेला, मी हारलो जरासा..!नव्हती पसंत मजला, दुनिया तुझ्याविना ही,जिंकले दुनियेला, असो मी वेंधाळा जरासा...!सर्व सुखे पायाशी, मग का हृदयी उसासा ?सहवास मिळावा तुझा, वेड्या मनाची आशा..!येई सुगंध घेउन, तुझा हा पहाट वारा,स्वप्नात जेंव्हा तुझ्या मी, दरवळलो जरासा..!दिसली कधी न मजला, तू दूर दूर कोठे,सारून क्षितिजाला, मी थांबलो जरासा ..!भास् तुझ्या असण्याचे, का होतात या मनाला?पिउनी तव मृगजळाला, मी हसलो जरासा...!!Read More

May 16, 2011
Visits : 6051

बाप : तुला काही प्रश्न विचारायचा झाला तर मला विचार. मला सगळं ज्ञान आहे. कारण बाप हा मुलापेक्षा नेहमीच जास्त हुशार असतो. .मुलगा : बाबा विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला.बाप : थॉमस अल्वा एडिसन या संशोधकाने.मुलगा : त्याचा बाप त्याच्यापेक्षा हुशार होता तर त्याच्या बापाने शोध का लावला नाहीRead More

May 10, 2011
Visits : 4009

अशोकरावांच पायाच ऑपरेशन व्हायचं होत ; पण ऐन वेळेला ऑपरेशन थिएटर मधून त्यांनी धूम ठोकलीआणि ऑपरेशन काही झाल नाही .विलासरावांनी विचारलं 'का हो' अस का केलेत तुम्ही ?मला ऑपरेशन थिएटर मध्ये नेल . डॉक्टर मला भूल देण्याची तयारी करत होते .आणि नर्स म्हणाली ..........'घाबरू नका , मामुली तर ऑपरेशन आहे' आणि ते ऐकून मी तिथून धूम ठोकली अशोकरावांनी सांगितलं .ही मात्र हद्दच झाली ह अशोकराव. मामुली ऑपरेशन आणि नर्स एवढी धीर देत असताना तुम्ही पळालात ? विलासराव आशचर्य चकित होऊन म्हणाले .'अहो तसं नव्हे ती नर्स डॉक्टरांना धीर देतRead More

May 10, 2011
Visits : 2924

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरलेतिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रू बरसले.....तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलोनसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्यासावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेलेमुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....म्हंटल जरा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलावतिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेलीएकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....कंठ आज दाटून आला, तिला समोRead More

mayuresh bhosale's Blog

Blog Stats
  • 26011 hits