Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 28, 2011
Visits : 4416

दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी अॅडमीट असतात...पहिले झुरळ - काय 'बेगॉन' का...?..दुसरे झुरळ -: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!Read More

March 28, 2011
Visits : 2352

माझे अवघे मी पण हिंदूआयुष्याचा कणकण हिंदू,ह्रदयामधले स्पंदन हिंदूतन-मन हिंदू, जीवन हिंदू !दरीदरीतिल वारे हिंदूआकाशातिल तारे हिंदू,इथली जमीन, माती हिंदूसागर, सरिता गाती हिंदू !धगधगणारी मशाल हिंदूआकाशाहुन विशाल हिंदू,सागरापरी अफाट हिंदूहिमालयाहुन विराट हिंदू !तलवारीचे पाते हिंदूमाणुसकीचे नाते हिंदू,अन्यायावर प्रहार हिंदूमानवतेचा विचार हिंदू !महिला, बालक, जवान हिंदूखेड्यामधला किसान हिंदू,शहरांमधुनी फिरतो हिंदूनसानसांतुन झरतो हिंदू !प्रत्येकाची भाषा हिंदूजात, धर्म अभिलाषा हिंदूतुकाराम अन कबीर हिंदूहरेक मस्जिद,Read More

March 15, 2011
Visits : 2182

बघ तुला जमत का ??????प्रत्येक वेळी मीच आठवन काढायला हवी का ?बघ तुला आठवन काढायला जमत का ?माझ्या घड्याळाला १००% टाईमावर अलार्म वाजवायला आठवतबघ तुला काही त्यातून घेता आल तर............प्रत्येक वेळी मीच call करायला हव का ?बघ जरा तुला balance संपवायला जमत का......?कंपनी वाले दररोज न चुकता call करतात,बघ तुला त्यांच्या कडून काही घेता आल तर.............प्रतेक वेळी मीच फुल द्यायला हव का?बघ तुला मार्केट च्या गर्दीतून छानस फुल शोधता येत का ?फुलपाखरा सुद्धा मध असलेलच फुल बरोबर निवडतात,बघ तुला त्यांच्या सारखा काही करताRead More

March 08, 2011
Visits : 17186

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे कालावलची खाडी आहे. या खाडीच्या किनार्‍यावर नारळी पोफळीच्या बागांनी समृद्ध असलेले मसुरे गाव आहे. मसुरे गाव भरतगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे.मालवण पासून साधारण १६ कि.मी. अंतरावरील मसुरे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्ग वरील कणकवली येथूनही रामगडमार्गे मसुरे पर्यंत गाडी मार्गाने येता येते. समुद्रसपाटी पासून ७५ मीटरची उंची असलेला भरतगड चारही बाजुंनी झाडी झुडुपांनी घेरलेला आहे. झाडी झुडुपांनी झोकोळल्यामुळे भरतगडावरील तटबंदी दिसत नाही. त्यामुळे दूर अंतरावरुन एक झाडीभरला डोंRead More

March 05, 2011
Visits : 3466

गुरुजी - सांग बंडू?  गांडूळ शेतकऱ्याचा मित्र कसा ????..बंडू - त्याच काय गुरुजी अं .अं.गुरुजी - अरे गाढवा सांग लवकर.गुरुजी - हं... गुरुजी शेतकरी शेतात एकट्यानेच राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते म्हणून.Read More

March 05, 2011
Visits : 1699

Syllybus जरा जास्तच आहेदर वर्षी वाटतो...Chapters पाहून Passing चाProblem मनात दाटतो...तरी lectures चालू राहतातडोक्यात काही घुसत नहीं....चित्र-विचित्र figures शिवायBoard वर काहीच दिसत नाही....तितक्यात कुठून तरी Function चीDate जवळ येते...Sem मधले काही दिवसनकळत चोरून नेते...नंतर lecturers Extra घेउनभरभरा शिकवत राहतात...Problems Example Theory सांगूनSyllybus लवकर संपवू पाहतात...पुन्हा हात चालू लागतात...मन चालत नाही....सरांशिवाय वर्गामध्येकुणीच बोलत नाही...Lectures संपून Submission चासुरु होतो पुन्हा खेळ..journRead More

March 01, 2011
Visits : 5070

बंड्या लाडावलेली गर्लफ्रेण्ड धावतपळतयेते आणि म्हणते, 'अरे, मी पर्स घरी विसरलेय आणि मला हजार रुपये हवेत... देना पटकन!' त्यावर बंड्या उत्तरतो, 'हे घे पन्नास रुपये.. चटकन रिक्षा करूनघरी जा आणि पर्स घेऊन ये!Read More

March 01, 2011
Visits : 1215

मी एकटाच प्रवासी.....समोर भयाण काळोखवाट्सुध्दा सरळ नाहीसाथ देणारही कोणी नाहीमी एकटाच प्रवासी.....वाट चालतच आहेअंतराचेही भान नाहीदिशा देणारही कोणी नाहीमी एकटाच प्रवासी.....ठेचा लागती पदोपदीरक्त माझे थांबतच नाहीदु़ख: वाटण्यासही कोणी नाहीमी एकटाच प्रवासी.....दुर एक मिणमिणता दिवाजणु ध्येय माझेच वाटत राहीस्वागतालाही तिथे कोणी नाहीमी एकटाचRead More

March 01, 2011
Visits : 1662

मी एकटाच प्रवासी.....समोर भयाण काळोखवाट्सुध्दा सरळ नाहीसाथ देणारही कोणी नाहीमी एकटाच प्रवासी.....वाट चालतच आहेअंतराचेही भान नाहीदिशा देणारही कोणी नाहीमी एकटाच प्रवासी.....ठेचा लागती पदोपदीरक्त माझे थांबतच नाहीदु़ख: वाटण्यासही कोणी नाहीमी एकटाच प्रवासी.....दुर एक मिणमिणता दिवाजणु ध्येय माझेच वाटत राहीस्वागतालाही तिथे कोणी नाहीमी एकटाचRead More

mayuresh bhosale's Blog

Blog Stats
  • 39248 hits