Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 25, 2010
Visits : 959

हरवून गेलो एकदातुझ्या निळ्याशार टपो-या डोळ्यांतआणि मग हरवत गेलो सदातुझ्या गालावरच्या खळ्यांतRead More

May 25, 2010
Visits : 946

ऐक सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...प्रेम व्यर्थ आहे, प्रेम पाप, प्रेम म्हणजे स्वातंत्र्याला शाप...गुप्ततेचे ओझे मनावर, मानगुटीवर तिचा बाप...प्रेम अग्नी, प्रेम युद्ध, प्रेम म्हणजे वेडेपणा शुद्ध...मागावर तुझ्या नेहमी, भाऊ तिचा निर्बुद्ध...प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे भ्रमवारा...मित्रांशी संबंध तुटणार, मैत्रीपासुन दुरावा...प्रेम म्हणजे दिवास्वप्ने, प्रेम म्हणजे जागरण...आपल्या आवडी-निवडीवर बदलाचे आक्रमण...प्रेम म्हणजे बंधन, प्रेम म्हणजे पाश...पैशांचा होतो खुर्Read More

May 25, 2010
Visits : 1136

प्रेम मागुन मिळत नाहीप्रेम वाटावं लागतंध्यानी मनी नसतानाअवचित भेटावं लागतंमाझ्यावर प्रेम कराअसं म्हणता येत नाहीकरु म्हटल्यानेअसं काही होत नाहीत्यासाठी जुळावे लागतातउभयंताचे धागेभीड आणि भीती मगआपोआप पडते मागेप्रेमाचे फुलपाखरुस्वच्छंद उडतंमनमोही रंगानीपुरतं वडं करतंपण त्यामागे धावलं तरआणखी पुढे पळतं,डोळे मिटुन शांत बसलंकी हळुच खांध्यावर बसतं !!Read More

May 25, 2010
Visits : 1205

उद्या मी मेल्यावर...फक्त दोन अश्रु ढ़ाळणार कोणीतरी असाव...सांत्वन नाही केल जरी कोणी ...तरी त्याच ते दुख: खर असाव...उद्या मी मेल्यावर...सगळ इथेच असणार आहे...पण माझ्या फोटो कड़े पाहून...ओठावर हसू आणि डोळ्यात वेदना ठेवणार कोणीतरी असाव....उद्या मी मेल्यावरविसरले जरी सगले तरीही....माझी आठवण ठेवून श्वास घेणार कोणीतरी असाव....उद्या मी मेल्यावरमाझ्या आठवणीत जागुन रात्र काढणार...माझ्या फक्त माझ्या कुशीत शिरण्यासाठी तळमळणार कुणीतरी असाव...Read More

May 25, 2010
Visits : 1391

उद्या मी मेल्यावर...फक्त दोन अश्रु ढ़ाळणार कोणीतरी असाव...सांत्वन नाही केल जरी कोणी ...तरी त्याच ते दुख: खर असाव...Read More

May 25, 2010
Visits : 1016

हा चंद्रही असा वेडा ......धड उगवत नाही ... धड मावळत नाहीत्यातच काळीज फितूर झालय ....तुझ्या आठवणींची एकही संधी दवडत नाहीRead More

mayuresh bhosale's Blog

Blog Stats
  • 6653 hits