Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 28, 2011
Visits : 36364

बंटी , बबली बरोबर बागेत बसले  होते, समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता.... ..बंटी (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण..... ..बबली : ठीक आहे,माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे......Read More

February 28, 2011
Visits : 1926

लाख क्षण अपूरे पडतातआयुष्याला दिशा देण्यासाठीपण, एक चुक पुश्कळ आहेते दिशाहीन नेण्यासाठीकिती प्रयास घ्यावे लागतातयशाचं शिखर चढण्यासाठीपण, जरासा गर्व पुरा पडतोवरुन खाली गडगडण्यासाठीदेवालाही दोष देतो आपणनवसाला न पावण्यासाठीकितींदा जिगर दाखवतो आपणइतरांच्या मदतीला धावण्यासाठीकिती सराव करावा लागतोविजश्रीवर नाव कोरण्यासाठीपण, जरासा आळस कारणीभूत ठरतोजिंकता जिंकता हरण्यासाठीकितीतरी उत्तरं अपुरी पडतातआयुष्याचं गणित सुटण्यासाठीकितीतरी अनुभवातनं जावं लागतंआयुष्य कोडं आहे पटण्यासाठीविश्वासाची ऊब द्यावी लागतेनात्याला जिवRead More

mayuresh bhosale's Blog

Blog Stats
  • 38290 hits