Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 19, 2011
Visits : 1992

वेचून वेचूनजमा केलेले क्षण;आपण एकत्र गुंफण्याचा;प्रयत्न करतोमाळ बनवण्याच्या नादात.क्षण हवेहवेसे वाटणारे,परत परत आठवणारे,डोळ्यांतून अश्रू ओघळवणारे;काही कृतार्थ करणारे.क्षण पिचलेले, बिनतकाकीचे,काही छीद्रहिनअसे अनेक...स्पष्टपणे आठवणारे;काही अंधूक-अंधूककाही हेतुपूरस्सर मागे ठेवलेले.असेच क्षण गुंफत गुंफतआयुष्याची माळ पूर्ण होणार असते,कधी दोरा तोकडा पडतो;कधी आठवणींचे मणी,चपखल बसत नाहीत.आणि कधी-कधीमाळ पूर्ण होता होता दोरा निसटतो....आठवणी विखूरतातमन निराश होतं.पण! तेव्हड्यापूरतंच.दुस-या क्षणी आपणपुन्हा आठवणी वेचू लRead More

April 19, 2011
Visits : 8070

मराठी भाषा फारच अवघड आहे ................गाड़ी बिघडली असेल तर म्हणतात गाड़ी " बंद " आहे .आणि...पोरगी बिघडली असेल तर म्हणतात पोरगी " चालू " आहे .Read More

mayuresh bhosale's Blog

Blog Stats
  • 10062 hits